PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता फक्त येणार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात — काय माहिती आहे?
मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की PM Kisan म्हणजे प्रधान मंत्री सन्मान निधी योजना या योजनेचा शेतकऱ्यांना हप्ता दरवर्षी तीन वेळा मिळतो: एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या दरम्यान दर चार महिन्यांनी ₹2,000 चा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. तर आज आपण पाहणार आहोत की 21 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे व कोणत्या नाही. चला तर मग पाहू.
पीएम-किसान योजने विषइ थोडक्यात जाणून घेऊ
PM Kisan म्हणजे Pradhan Mantri Kisan Samman Nidhi — केंद्र सरकारची ही योजना जी जमीनधारक लघु व सीमांत शेतकरी कुटुंबांना वार्षिक ₹6,000 आर्थिक मदत देते. ती रक्कम तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ₹2,000) त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. या योजनेच्या अनुषंगाने, २० हप्त्यांपर्यंत रक्कम दिली गेली आहे. आता शेतकरी उत्सुक आहेत की २१वा हप्ता कधी आणि कोणाला मिळेल. तर आज आपण जाणून घेऊ.
Pm Kisan योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांना येणार नाही
आज आपण पाहणार आहोत की Pm Kisan योजनेचा 21 वा हप्ता खालील शेतकऱ्यांना येणार नाही
1) e-KYC ज्या शेतकऱ्यांनी ekyc केलेली नाही त्यांना 21 वा हप्ता येणार नाही जर तुम्ही kyc केली नसेल तर csc केंद्रात जाऊन kyc करून घ्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमची kyc पूर्ण करा
ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
2) आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे का ते पाहा तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे का ते पहा ते पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून स्टेटस पहा किंवा बँकेत जाऊन चेक करा
आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही. पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3) 7/12 व आधार कार्ड वर नाव तपासा तुमच्या आधार कार्ड वर व 7/12 वरती तुमचे नाव योग्य आहे का ते पाहा जर योग्य नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही चुकीचे असेल तर राजपत्र करून नाव दुरुस्त करून घ्या
4) Farmer Id जर तुम्ही फॉर्मवर आयडी काढला नसेल तरी सुद्धा तुम्हाला pm kisan योजनेचा 21 वा हप्ता येणार नाही फार्मवर आयडी जर काढला नसेल तर csc केंद्रात जाऊन काढून घ्या
21 वा हप्त्या कधी येणार
२०वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. माहिती नुसार, हप्ते सुमारे चार महिने दराने दिले जातात, त्यामुळे २१वा हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. काही वृत्तांनुसार, दिवाळीच्या अगोदर हा हप्ता येईल अशी आशा आहे. परंतु अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही.