Ladki Bahin Yojana e-KYC: 2 Important Documents(महत्वाची कागदपत्रे)
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली Ladki Bahin Yojana ही योजना अनेक महिलांसाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने एक नवीन अट लागू केली आहे, ज्याला म्हणतात Ladki Bahin Yojana e-KYC (इलेक्ट्रॉनिक योग्यतेची पडताळणी). जर तुम्ही e-KYC … Read more